महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या निष्काम व निस्वार्थ कार्याची माहिती सर्व सेवकांना व नागरिकांना देण्यास प्रयत्नशील आहोत. परमात्मा एक मानवर्धमाचा प्रचार, प्रसार हाच एकमेव उद्देश.परमात्मा एक मानवधर्माशी संबंधित मानवधर्म परिचय, फोटो, व्हिडिओ, बातम्या, कार्यक्रम व माहिती नमस्कार..! ★आपल्या या Blog ला Follow नक्की करा.★
Saturday, August 21, 2021
षष्टी हवनकार्य निमित्त परमात्मा एक स्टेट्स | परमात्मा एक फुल स्क्रिन स्टेट्स नक्की बघा.
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
सेवक एकता परिवार ( Facebook Page )
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
Friday, August 20, 2021
२८ ऑगस्ट २०२१ षष्टी हवनकार्य लवकरच | परमात्मा एक फुल स्क्रिन स्टेट्स नक्की बघा.
Parmatma Ek WhatsApp Status
( २८ ऑगस्ट २०२१ एका भगवंताचे षष्टी हवनकार्य लवकरच स्टेट्स )
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.
युटयुब लिंक:- https://youtube.com/shorts/IgSntPbQWfk?feature=share
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
सेवक एकता परिवार ( Facebook Page )
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )
Thursday, August 19, 2021
परमात्मा एक स्टेट्स | षष्टी हवनकार्य लवकरच परमात्मा एक फुल स्क्रिन स्टेट्स नक्की बघा.
Parmatma Ek WhatsApp Status
( २८ ऑगस्ट २०२१ एका भगवंताचे षष्टी हवनकार्य लवकरच स्टेट्स )
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.
युटयुब लिंक:-https://youtube.com/shorts/25Ke8J-fVGI?feature=share
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
सेवक एकता परिवार ( Facebook Page )
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )
Saturday, July 31, 2021
३१ जुलै "मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुब्रीकर" यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
मातोश्री वाराणसी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
( मातोश्री वाराणसी आई यांच्या 31 जुलै पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष लेख )
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाच्या हितासाठी, सुख-समाधानी साठी एक भगवंताची प्राप्ती करून मानवधर्म स्थापन केले आहे. या मानव धर्माचे आपण सेवक आहोत म्हणून आपल्याला बाबांनी केलेल्या भगवत् प्राप्तीच्या कार्यात बाबांना प्रत्येकदा सहकार्य, सहयोग करणाऱ्यांची आपल्याला माहिती असणे तसेच त्यांना जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
आपले महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या अर्धांगिनी - धर्मपत्नी म्हणजे आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणशी आई ठुब्रीकर यांनी बाबांना पदोपदी, प्रत्येक वेळी, कठीण समयी परीपूर्ण साथ दिली आहे. बाबांना आईची साथ मिळाली नसती तर बाबांनी प्रपंचातून परमेश्वर साधला नसता.
सतयुगात जसे ब्रम्हा-सरस्वती, विष्णु-लक्ष्मी, शिव-पार्वती इत्यादि , त्रेतायुगात राम-सिता आणि द्वापारयुगात पाचपांडव-द्रोपदी. तसेच कलयुगात बाबा जुमदेवजी-आई वाराणशी.
अधर्मीयांचे नाश करून धर्म रक्षणासाठी सतयुगात दानवांचे- राक्षसी प्रवृत्तीच्या दैत्याचा नाईनाट करण्यासाठी ब्रम्हा, विष्णु, महेश यांना त्यांच्या पत्नी - अर्धांगिनीने वेगवे रूपात सहकार्य केले, त्रेतायुगात रामाला अधर्मी, अन्यायी, अत्याचारी रावणाचा वध करण्यासाठी सितेच्या सहकार्याने एक निमित्त मिळाले आणि रावणाचा वध करावे लागले. द्वापारयुगात द्रौपदीच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निमित्त बनून सहकार्याने धर्म संस्थापनाचे कार्य करण्यासाठी श्रीकृष्णाच्या उपदेशाने अधर्मीयांना व त्यांना सहयोग करणाऱ्यांना युद्धात मारावे लागले. जेणेकरून धर्म टिकून राहायला पाहिजे.
युगानुयुगे धर्म स्थापन करण्यासाठी भगवंताला मानवाची गरज होती म्हणून मानव रूपात भगवंतानी जन्म घेऊनच मानवाला धर्म-कर्माची शिकवण देण्यासाठी निती-नियम बनवून स्वतः आचरणाने जीवन जगण्याचा ज्ञान देण्याचे कार्य भगवंतानी मानव जन्म घेऊन केलेले आहे.
या कलयुगात सुद्धा अधर्मी आचार - विचारानुसार कर्मभोगी मानवात धर्मांधता वाढत चालली असतांना अधर्मी, दुष्कर्मी, दुराचारी, व्यभिचारी, अन्यायी, अत्याचारी प्रवृत्ती जगात थैमान घालत आहे त्यामुळे धर्म नाहिसा होणार आणि संपूर्ण सृष्टिवर संकट निर्माण होईल असे भगवंताला वाटले असावे म्हणून भगवंतानी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या रूपाने आम्हाला मानवधर्माची शिकवण दिली आहे.
श्रृष्टि मधे भगवंताने प्रत्येकाची जोडी बनविलेली आहे कारण कोणतेही कार्य, व्यवहार एकट्याने अशक्य आहे. म्हणूनच बाबांच्या अर्धांगिनी, आमच्या मातोश्री वाराणशी आईंनी बाबांच्या परमेश्वरी कृपा संपादन करण्याच्या कार्यात, बाबांच्या निराकार अवस्थेत तसेच विदेहावस्थेत सहयोग केले, बाबांना आईचे परीपूर्ण सहकार्य मिळाले, म्हणूनच बाबा एका भगवंताची प्राप्ती करण्यात यशस्वी झाले.
बाबांना आईंची पदोपदी, वेळोवेळी बाबांच्या खांद्याला खांदा लावून यथोचित साथ मिळाली नसती तर एक भगवंताच्या प्राप्तीनंतर बाबा संन्यासी जीवन जगत राहिले असते आणि आम्हाला आमच्या धर्माचे, भगवत् कृपेचे, सुख-समाधानी जीवन जगण्याचे ज्ञान बाबांच्या आदेश, संदेश, उपदेशा द्वारे कधीही मिळाले नसते. यावरून आमच्यासाठी मातोश्री वाराणसी आईंनी बाबांना सेवकाला प्रपंचातून परमेश्वरी कृपेचा लाभ मिळण्यासाठी निराकार आणि विदेहावस्थेतून मुक्त करण्याचे महान कार्य केलेले आहे.
मातोश्री एव्हढ्यावरच थांबल्या नाहीत तर जेंव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना भगवंतानी त्यांचे आयुष्य संपण्याची जाणीव करून दिले तेंव्हा आईंनी जगातील कोणत्याही धर्मात नाही असा हा मानव धर्म आहे हे सिद्ध करून देण्यासाठी तसेच सेवकांच्या हितार्थ मानवधर्माची शिकवण अधिक काळ सेवक सेविकांना मिळायला पाहिजे म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुमारे 15 वर्षाचे आपले आयुष्य बाबांना देण्याचे अविस्मरणीय त्यागाचे न भूतों न भविष्यती असे कार्य करून आपले त्यागमय जीवन सार्थकी केलेले आहे.
मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुब्रीकर यांनी आमच्यासाठी बाबांच्या सोबतीने केलेल्या त्यागासाठी आणि मानवाला भगवंता प्रती जागविण्याचे हितार्थ कार्यासाठी बाबांना निराकार आणि विदेहावस्थेतून मुक्त करण्याचे आणि आमच्यासाठी आपले आयुष्य बाबांना प्रदान करण्याचे महान कार्य केल्याबद्दल हार्दिक अभिनंदनासह आदरांजली अर्पण करून आपले विचार थांबवित आहे.
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....!
✍🏻लेखन :- संतोष बोपचे
सुर्यटोला, गोंदिया
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar
Thursday, April 1, 2021
३ एप्रिल "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख नक्की वाचा
!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
भारतीय संस्कृतीमध्ये मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता अनेक महापरूषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदित सत्य मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. या कालचक्रात सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलीयुग अशी चार युगांची रचना केली. या सर्व युगामध्ये जेव्हा जेव्हा अराजकता, अनिती, अनैतिकता, असत्य, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, मोह, माया, अहंकार या वृत्ती मानवांत भयंकर प्रमाणात वाढु लागल्या तेव्हा तेव्हा परमेश्वराने या गोष्टीचा नायनाट करण्याकरिता मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि त्या गोष्टीबद्दल मानवांत जागृती निर्माण करून त्याचा नाश केला. इतकेच नव्हे तर मानवाला परमेश्वरी गुणांबद्दल जागविले आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवण दिली. थोडक्यात आध्यात्मिक शक्ती, नीती, सत्य, आत्माच्या दृष्टीने अवलंबिले. धर्मनीती हीच खरी परमेश्वरी कृपा आहे हे शिकविण्याचे कार्य या महापुरूषांकडून घडविले. अशाप्रकारे प्रत्येक युगात कालपरत्वे सत्यनिती टिकविण्यासाठी परमेश्वराचा अंश म्हणून महापुरूषांच्या रूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे.
अशा एका निष्काम कार्य करण्याऱ्या कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी महापुरूषाचा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर शहरातील गोळीबार चौक जवळील टिमकी या परिसरात वास्तव्यास असलेल्या श्री. विठोबाजी राखडू ठुब्रिकर आणि सौ.सरस्वतीबाई या दांपत्याच्या पोटी ३ एप्रिल १९२१ रोजी जन्माला आले.
त्यांनी २५ ऑगष्ट १९४८ सृष्टीनिर्मात्या एका भगवंताची प्राप्ती केली आणि त्या परमेश्वरी कृपेचा परीचय समाजातील सर्व दुःखी कष्टी, गोरगरीब, जनतेला विनामुल्य करून दिला. त्यांनी परमेश्वराची ओळख करून देताना सांगितले कि, परमेश्वर हा एकच आहे व तो प्रत्येकात विराजमान आहे. तो निराकार आहे. ती व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे. तो मानवता चोविस तास चैतन्य आहे. ती निर्जिव वस्तुमध्ये नसून सजीव प्राण्यांच्या आत्मात आहे. परमेश्वर दिसत नसून त्याचे गुण दिसतात. मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करावे, त्यागाने कार्य घडवावे म्हणजे खरा मोक्ष मिळतो. "मानवाने मानवासारखे वागावे, सत्य यही भगवान है" ही शिकवण त्यांनी दिली. अशाप्रकारे मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता त्यांनी १९४९ साली फेब्रुवारी महिन्यात "मानव धर्माची' स्थापना केली.
परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा, आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहेत, मर्यादित कुटुंब, वाईट व्यसनमुक्ती, शुध्द मन, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इ. गोष्टी या मानव धर्माची शिकवण आहे.
या मानव धर्माची स्थापना केल्यानंतर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दुःखी कष्टी मानवाला एका भगवंताचा परिचय करून देण्याकरिता खेडोपाडी, बैलगाडीने, पाई दौरा करून कशाचीही पर्वा न करता मानवजागृतीचे कार्य निष्काम भावनेने केले. बाबांनी भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म योग साधण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले व आपली घरगृहस्थी उंच आणण्याकरिता पाच नियम दिले व सेवकात व कुटूंबात एकता कायम राहावी याकरिता तीन शब्द दिले. या चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचा आधारावर मार्गात येणारा सेवक आपले जिवन सुखमय जगु शकतो. बाबांनी सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा संपादन करून सुध्दा कधीही कोणालाही आपल्या पाया पडू दिले नाही किंवा कोणाकडून एक पैसा किंवा कुठलीही भेटवस्तु स्विकारली नाही तर त्यांनी निष्काम भावनेने लोकांची सेवा केली. कारण 'मानवाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असे त्यांचे मानने होते. बाबांनी प्राणातप्राण असेपर्यन्त सत्य, मर्यादा प्रेमाचे आचरण करून तिच शिक्षा आपल्या सेवकांना दिली.
महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी केलेल्या महान कार्याचीद खल घेवून भारत सरकारने त्यांच्या नावे दि. ३०/९/२०१३ ला 'टपाल खात्याचे टिकीट' काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या 'परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर' ला महाराष्ट्र शासनातर्फे 'महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार' बहाल करण्यात आला.
अशा प्रकारे निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दु:खी कष्टी गोर-गरिब मानवाला जगविण्याचे एका भगवंताच्या मानवाला परिचय करून देण्याचे कार्य सुरू केले होते. तेच कार्य बाबांनी मानव धर्माचे प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने ४ डिसेंबर १९६९ ला परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली. मंडळाचे कार्य अहोरात्र सुरू असून बाबांचा संदेश, उपदेश दुःखी, कष्टी व गोरगरीब जनतेपर्यनत पोहचवून त्यांना सत्याप्रती जागवून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सुरू केलेल्या सत्ययुगाचा रथ पुढे नेत आहेत.
अशा या कलियुगात सत्याचे बीज पेरणारे, सत्य मर्यादा प्रेमाचे जनक, मानवधर्म व परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक, निष्काम कर्मयोगी भारताचे आदर्श महामानव, थोर समाज सुधारक "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांचा दरवर्षी ३ एप्रिल ला जन्मोत्सव निमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर च्या वतीने टिमकीतुन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ ( मानव मंदिर ) पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येते. आणि मानवधर्मावर आधारित चर्चा सत्र आयोजित करण्यात येते. या शोभायात्रेत लाखोंच्या संख्येने सेवक-सेविका गावोगावुन, शहरातुन, राज्यातुन येऊन शोभायात्रेत सहभागी होतात. व चर्चासत्रेचा लाभ घेतात. अशा प्रकारे "महानत्यागी बाबा जुमदेवजींचा" जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने या महामानवाला कोटी कोटी प्रणाम!
। भगवान बाबा हनुमानजी की जय।
।। महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।।। परमात्मा एक ।।।
सत्य, मर्यादा व प्रेम कायम करनेवाले
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानव धर्म की जय ।
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....!
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Saturday, March 27, 2021
परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी होळी कशाप्रकारे साजरी करावी. यावर विशेष माहिती
"मानवधर्म" व "होळी"
परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी होळी सण कशाप्रकारे साजरा करावा यावर विशेष माहिती नक्की वाचा.
Saturday, March 20, 2021
बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. | ३) "प्रेमाने वागने" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.
( बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. )
[ ३) "प्रेमाने वागने" ]
बाबांनी भगवंत गुणांचे तीन शब्द दिले आहेत त्यातील तिसरा शब्द प्रेम आहे. प्रेम हा शब्दच ऐकता मन प्रफुल्लित होतो. आपल्या कुटुंबात व सेवकात प्रेमाची वागणूक असावी. आपल्या परिवारात एकमेकांवर ज्या प्रमाने प्रेम असते. त्याचप्रमाणे भगवंताचे कार्य एकतेने प्रेमाने करावे. प्रेम हा भगवंताला आवडणारा गुण आहे.
आपल्या कुटुंबात असो किंवा सेवकात आपले शब्द नेहमी प्रेमाचे असावे. कोणी कितीही रागावले तरी चालेल. पण आपण प्रेमानेच बोलावे. प्रेमाने कुणाचेही मन जिंकता येते. एक जुनी म्हण आहे. "ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय." भगवंता विषयी प्रेम ठेवा. भगवंत सर्वच देतो.
प्रेम दिल्याने प्रेम मिळेल. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमेश्वर दाखविला आहे. आणि प्रत्येक आत्म्याचा आदर ठेवून आपले शब्द बोलायला पाहिजे. प्रत्येक शब्द हा प्रेमाने बोलावा. आपल्या शब्दाने दुसर्या आत्म्याचा अनादर होऊ नये. दुसर्या आत्म्याचा अनादर केल्यास त्याचा नव्हे तर परमेश्वराचा अनादर होतो. कारण आपली आत्मा ही परमात्मा एक अंश आहे. त्याकरिता कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घेऊन आपले शब्द प्रेमानी वापरावे. बाबा कधीही कुणावर रागावले नाही. सर्वांशी प्रेमाने संवाद साधायचे. बाबांचा शिकवणीप्रमाणे आपल्याला पण प्रेमानेच वागायचे आहे. प्रेमाने बोलायचे आहे.
प्रेमाची परिभाषा वेगळीच असते. आपल्या परिवारात, आपल्या कामात, व्यवहारात प्रेमाची वागणूक ठेवली की, मोठ्यात मोठा शत्रु सुद्धा बदलतो. प्रेमाने मन जिंकता येते. पण हेच प्रेम स्वार्थी झाले तर प्रेमाने आपली फसवणूक पण करतात. म्हणून हुशार पण राहने तेवढेच महत्त्वाचे आहे. आपले कर्म प्रेमाने आणि मर्यादित केले तर परमेश्वर आपले कधी ही वाईट होऊ देणार नाही. परमेश्वराला आवडणारे गुण सत्य, मर्यादा व प्रेम आपल्या अंगी असले तर परमेश्वर आपल्याला कुठेही काहीही कमी पडू देणार नाही.
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Tuesday, March 16, 2021
[ "अनुभव सागर" क्रं. ०१ ] परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांचे परमेश्वरी कृपेचे सत्य अनुभव नक्की वाचा.
[ "परमात्मा एक मानवधर्म" ]
[ "अनुभव सागर" ]
माझे नाव आशिष गंभीरजी भोयर आहे.आज मी माझे अनुभव मार्गात येण्याचे कारण सांगत आहे .
मी अनेकात असताना आमच्या वरती अनेक प्रकारचे दु:ख येत होते. मी हवन कार्यात जात होतो. आणि हवन कार्यातुन घरी आलोकी मी आई बाबाला म्हणत जायचा की आपण परमात्मा एक चा मार्ग घेऊन काय तर आई बाबा म्हणायचे आपन घरात मोठे आहे आणी आपन मार्गात नाही यऊ असे मनत होतो.
माझी आई काही दिवसांनी मरण पावली तेव्हा माझ्या मीञाची आई मला नेहमी म्हणत असे की तुम्ही मार्गात येऊन जा माझे आईचा मृत्यू साप चावल्याने झाला तो दिवस राखीचा होता. मग मी कंपनीत कामाला लागलो दोन तीन वर्ष चांगले गेले आणी नंतर मी बीमार झालो डॉक्टर नी सागीतल तुला डेगु मलेरिया आणी काविड झाले विस पंचवीस हजार रुपये खर्च झाले. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट नॉरमल सांगीतली मी तेव्हा भगवंताला शब्द दिला हे भगवान तु मला मार नाहीतर मला मार्गात आन तेव्हा पन एक आठवडा असाच गेला नंतर मला तसच वाटायच मग मी आनखी माझ्या बाबाला म्हटल की आपन मार्गात येऊन काय तर बाबा हो म्हणाले.
मग माझ्या घराचा मागे पक्कीचे सेवक राहत होते. त्यांना विचारपुस केले आणी तेव्हा आम्हाला राऊत गुरूजी कडे नेण्यात आले. काकाजी नी आम्हाला मार्गात मरावे लागते असे म्हटले तेव्हा आम्ही मरायला तयार आहे. मग काकाजीने आम्हाला घरची साफसफाई करायला सांगितले मग आम्ही काकाजीच्या घरून नीगालो आणि मला दिघोरीत ऊलटी झाली आणि मला बर वाटायला लागल मग काकाजीनी आम्हाला तिन दिवसाचे कार्य दीले मग मी कामाला गेलो मला लूस्त पणा वाटत होती मग कसातरी घरी आलो आणी माझ्या घरी एक सेवकीन बसुन होती तिने मला विचारल काय झालंय म्हणुन मग तिने आपल्या मुलाला बोलावुन तीर्थ करून दिले आणि तेव्हापासुन मी आज पर्यत दवाखान्यात ग़ेलो नाही. आता सर्व सुख समाधानी आहे.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.
नमस्कार ...!
माझे नाव :- आशीष गंभीरजी भोयर
पत्ता :- रा, मोहाडी (कुचाडी)
माझे मार्गदर्शक :- मारोतरावजी राऊत (गुरूजी)
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर
( टिप :- वरिल पोस्ट कोणीही कॉपी करू नये. त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन:- सेवक एकता परिवार
( Facebook Page )
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
. ★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Saturday, March 13, 2021
बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. | २) "मर्यादा पाळने" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.
( "बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे." )
२) "मर्यादा पाळने"
"मर्यादा" ही आपल्या जीवनाचा एक भाग आहे. मर्यादा बोलण्यात पाहिजे. वागण्यात पाहिजे. आपण मानवधर्माचे सेवक असुन आपल्याला आपल्या कुटुंबात व सेवकात मर्यादेत राहून बोलणे, वागणे पाहिजे. आपल्या पेक्षा लहान असो किंवा मोठा असो समोरच्या व्यक्तीचा मान ठेवून सन्मान करून मर्यादित बोलले पाहिजे. एक म्हण आहे. "जैसा दोगे, वैसा पाओगे" या म्हणी प्रमाने आपण समोरच्या व्यक्तीला मान देऊन मर्यादित बोलले तर तोही आपल्याशी मानाने बोलणार. लहान तोंडी मोठा घास घेऊ नये.
आपल्याशी कोणी भांडण ही करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या निंदा ही करत राहिले तरी सुद्धा आपण मानवधर्माचे सेवक आहोत ह्याचा भान ठेवून त्यांच्याशी मर्यादित व मानानेच बोलावले. तोही एक दिवस शांत राहिल. आपल्या वडिलधारी लोकांचा मान ठेवावे. आपल्या कुटुंबात मर्यादित बोलावे. सेवकात सुद्धा मर्यादित राहून बोलावे.
आपल्या मुखातून निघालेला शब्द हा आपल्या मनातून निघालेल्या शब्दाचा दुसर्याच्या मनावर वाईट परिणाम किंवा त्यांचे मन दुखावणार नाही असा शब्द बोलू नये. शब्द मर्यादित असावा. "शब्दाला नाही हात - पाय, एक शब्द करे घाव, एक शब्द करे औषध" या म्हणी प्रमाने आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवून मर्यादित राहून आपल्या शब्दाचा चांगला वापर करावा. जीवन जगत असतांना आपल्याला भरपूर असे उदाहरण देता येईल ज्यामुळे आपली मर्यादा राहत नाही. आपल्या परिवारात पुष्कळ गोष्टींची मर्यादा आहेत. की ज्यांचा आपण कधी विचार ही करत नाही.
बाबांनी याच गोष्टीचा विचार करुन भगवंत गुणांचे तीन शब्द दिले असावेत. कारण या तीनही शब्द भगवंताला आवडणारे आहे परमेश्वराला प्रिय असणारे शब्द बाबांनी आपल्याला पाळायला दिले आहे. त्यामुळेच आज आपण सुखी - समाधानी आहोत. परंतु आजच्या परिस्थितीत काही गोष्टींची मर्यादा आजही आपल्यात नाही. त्यामुळे सेवकात एकता दिसुन येत नाही. स्व मर्जीने वागतात स्व मर्जीचे कार्य करतात. कुणाचाही मान न ठेवता चुकिचे कर्म करतात. बाबांचा शिकवणीला विसर पडत आहे. यात किती मोठ्या प्रमाणात मर्यादेचे पालन होत नाही हे त्यांचा लक्षात अजुनही येत नाही. बाबांचे शब्द आहे. "जो जागेगा वो पायेगा, जो सोयेगा वो खोयेगा" एक त्यांनाही सत्य, मर्यादा व प्रेम कळेल. याकरिता सत्याला जागा, मर्यादेला पाळा व प्रेमाने वागा.
माझा लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Friday, March 12, 2021
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा ३ एप्रिल जन्मोत्सवा निमित्त स्टेट्स | परमात्मा एक स्टेट्स
Parmatma Ek WhatsApp Status
( माझ्या जुमदेव बाबाची जयंती हायना )
परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Tuesday, March 9, 2021
Parmatma Ek Status | 8D DJ REMIX Song | Manav Dharmachi Shala Bharali Song
Parmatma Ek WhatsApp Status
( मानवधर्माची शाळा भरली )
परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Saturday, March 6, 2021
बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे.| १) "सत्य बोलने" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.
( बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. )
१) "सत्य बोलने"
▶बघा आजच्या काळात सत्याची खुप गरज आहे. जसे सत्य बोलने, सत्याने वागणे, सत्याचा व्यवहार करणे. सत्य म्हणजे खर आणि आपण फारसे लोकांना बघीतले आहे आणि अनुभवले आहे की जास्तीत जास्त खोटयाचा व्यवहार करतात, बोलतात. आजची परिस्थिती अनुभवली तर प्रत्येक मानव हा आपल्या प्रपंचा करिता, मोठा होण्याकरिता, नावाकरिता खोटयाने वागत आहेत. त्याच्यात मोह, माया व अहंकार आहे. त्यामुळे त्याला सत्याचा ज्ञान नाही.
▶महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्मातील सेवकांना सत्याचा परिचय करून दिला आहे. "सत्य ही परमेश्वर है! और परमेश्वर ही सत्य है"! या मानवधर्मात मानव मर्जी चालत नाही तर भगवंत मर्जी चालते. बाबांनी भगवंत गुणांचे तीन शब्द दिले आहेत. सत्य, मर्यादा व प्रेमाने वागणे. म्हणजेच मोह, माया व अहंकाराचा त्याग करून सत्य, मर्यादा व प्रेमाने वागणे. सत्य, मर्यादा व प्रेम भगवंताला आवडणारे गुण आहे. आणि हे गुण मानव धर्मातील प्रत्येक सेवकांचा अंगी असावे.
▶आपण मानव धर्मातील सेवक असुन आपल्याला अनेकांच्या समाजात वावरत असतांना काही अनेकातील लोक आपल्याला आजमावून पाहतात. जसे विनाकारण आपल्याशी भांडण करतील, तर कधी खोटा व्यवहार करतील, तर काही खोट बोलणार व आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतील पण आपले एक चित्त, एक लक्ष भगवंता कडे पाहिजे व तत्व, शब्दाचे तंतोतंत पालन केले तर आपल्याला कोणीही काहीही करू शकणार नाही. आणि सत्याने जो वागेल त्याचा पायाला काटा ही रूतणार नाही ही या मार्गाची ग्वाही आहे. प्रत्येक सेवकांना आज अनुभव आहे की अनेक वाले आपल्याशी खोटा व्यवहार करून पाहतात पण आपण डगमगु नये .
▶एक म्हण आहे. शब्द ही भगवान है! शब्द ही शैतान है! याकरिता आपल्या मानव धर्मातील सेवकांनी आपल्या कुटुंबात व सेवकात शब्द सांभाळून बोलावे. प्रत्येक शब्द हा सत्याचा असावा. सत्याने बोललेल्या शब्दाचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर औषधीचे काम करतो. तोच शब्द खोटा, असत्याचा असेल तर समोरच्या व्यक्तीवर घाव करतो कारण तो सैतानाचा शब्द होतो. म्हणूनच म्हटले आहे की एक शब्द करे औषध, एक शब्द करे घाव. बोलतांना शब्दाचा प्रयोग हा सत्याचा असावा. आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा आत्म्यातुन निघतो. आणि तो शब्द दुसर्या आत्म्याचा अपमान होणार नाही अश्या शब्दाचा वापर करावा. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमात्मा दाखविला आहे. याकरिता नेहमी सत्याचीच बाजू मांडावी. सत्यानेच बोलावेत.
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो .
नमस्कार...!
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Wednesday, March 3, 2021
आतुरता ३ एप्रिल ची "महानत्यागी बाबा जुमदेवजींचा" जन्मोत्सव लवकरच.. परमात्मा एक स्टेट्स
Parmatma Ek WhatsApp Status
(आतुरता ३ एप्रिल ची जयंती माझ्या बाबाची )
परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Saturday, February 27, 2021
"चार तत्व" | ४) "इच्छा अनुसार भोजन" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.
मानव जन्माला आला की सुखी जीवन जगण्यासाठी बरेच गोष्टींची आवश्यकता असते. आणि आपले जीवन सुखी समाधानी कसे होईल याकडे जास्त लक्ष असते. तेव्हा आपण भगवंताकडे आपल्याला पाहिजे असलेल्या वस्तुंची इच्छा केली असता भगवंत ती वस्तूची सहजरीत्या देतो. हेच इच्छा अनुसार भोजन आहे. इच्छा अनुसार भोजन याचा अर्थ असा नाही की आज आपण आपल्या इच्छेनुसार भोजन करायचे. आपण भगवंताला केलेली इच्छा तो भगवंत योग देतो आणि आपल्या इच्छेनुसार आपल्याला फळ देतो. यालाच इच्छा अनुसार भोजन असा याचा अर्थ आहे.
इच्छा अनुसार भोजन याचे बरेच उदाहरण भगवत कार्याने निघतात. आपण भगवंताला एखाद्या दुःखा मुळे, काही अपेक्षा पूर्ण होण्याकरिता, आपल्या कामात, परिवारात अशा अनेक इच्छा भगवंताला विनंती केली असता भगवंत योग देऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात.
इच्छा अनुसार भोजन या तत्वाचा खरा अर्थ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका सेवकांचा अनुभवातून दिला आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा "मोगरकसा" जवळ "मंगरली"या गावी दौरा होता. बाबा सोबत बरेच सेवक होते. तेव्हा त्यांना एक दिवस रात्र झाली असता. सेवकांनी बाबांना चहा घेऊ अशी विनंती केली व ज्या सेवकांकडे बाबा थांबले तो सेवक गवळी होता. तेव्हा सेवकांनी बाबांना म्हटले बाबा दुधाचा चहा पिऊ या तेव्हा बाबांनी त्या गवळी सेवकाला म्हटले. आज हमे दुध की चाय चाहिए. तेव्हा तो सेवक म्हणला बाबा एवढ्या रात्री दुध कुठून आणू. तेव्हा बाबा म्हणाले आज हमे दुध की चाय चाहिये. बाबांनी म्हटले ज्या म्हशीने एकही थेंब दुध दिले नाही त्या म्हशीला समोर आण आणि भगवंताला अगरबत्ती लावून कापूर लाव आणि विनंती कर भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजी को दुध की चाय चाहिए. तेव्हा त्या म्हशीने दोन लिटर दुध दिले. आणि बाबा म्हणाले या दुधात एकही थेंब पाणी टाकू नका आणि एकही थेंब दुध वाचुन नका पूर्ण दुधाचा चहा करा. तेव्हा तो सेवक बाबांना म्हणाला बाबा आणखी एक म्हशी दुध देईल का. तेव्हा बाबा म्हणाले त्या सेवकाला तुझा भगवंतावर पूर्ण विश्वास असेल तर देईल. परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. मला माझ्या इच्छेनुसार मिळाले. भगवंताला आवडणारे गुण तुझ्या जवळ असेल तर तुलाही मिळेल. यावरून हेच सिद्ध होते की परमेश्वराला केलेली विनंती ही परमेश्वराला आवडणारे गुण आपल्या अंगी असायला पाहिजे आणि भगवंतावर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. तर परमेश्वर आपल्या इच्छेनुसार आपल्याला फळ तेव्हाच देतो.
बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमाचे आपल्या जिवनात तंतोतंत पालन करावे लागेल आणि भगवंताला केलेली विनंती भगवंत योग देतो. म्हणजेच आपल्या इच्छेनुसार भोजन देतो. याचाच अर्थ इच्छा अनुसार भोजन असा होतो.
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Saturday, February 20, 2021
३ एप्रिल "महानत्यागी बाबा जुमदेवजी" जन्मोत्सव लवकरच... | परमात्मा एक स्टेट्स
Parmatma Ek WhatsApp Status
(माझ्या जुमदेव बाबाची बघा जयंती हायना )
परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
"चार तत्त्व" | ३) "दुःख दारी दुर करते हुये उद्धार" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करत असतांना बाबांनी परमेश्वराला दोन शब्दाचे वचन दिले "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर" यावर भगवंत बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन शब्दाचे वचन दिले "दुःख दारी दुर करते हुये उद्धार", "इच्छा अनुसार भोजन" हे या मार्गाचे तत्व आहे. तेव्हा पासून बाबांनी सर्व पुजा बंद करून एकच भगवंताला मानुन एकाच भगवंताचे कार्य केले आणि सर्वांना आदेश दिला. सर्व जुनी पुजा बंद करून एकाच भगवंताला मानायचे. बाबांनी दिलेल्या वचनाचे आणि भगवंताने बाबांना दिलेल्या वचनाचे बाबांनी चार तत्व जिवनात पालन करायला सांगितले. या मार्गातला सेवक चार तत्त्वाचे पालन करेल तो कधीही दुःखी आणि गरिब राहणार नाही. ज्या प्रमाणे बाबांनी भगवंताला वचन दिले आणि भगवंताने बाबांना २४ तास चैतन्य मय शक्तीचा परिचय करून दिला. त्याच प्रमाणे या मार्गावर येणाऱ्या सेवकाला सुद्धा भगवंताला वचन देऊन आपले दुःख दुर करता येते. आणि बाबांनी दिलेल्या चार तत्त्वाचे आपल्या जिवनात तंतोतंत पालन करावे लागेल. तरच भगवंताची २४ तास चैतन्य मय शक्तीचा अनुभव सेवकाला मिळेल. आणि दुःख दुर होऊन तो सुखी समाधानी होईल.
मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे तीन गुण सत्य, मर्यादा व प्रेम नेहमी आचरणात आणले आणि परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले तर परमेश्वर कधीही आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. मोह, माया व अहंकाराचा त्याग केला सर्वांशी सत्याने व्यवहार केला , मर्यादेने वागलो आणि प्रेमाचे आचरण केले. तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो. जीवन जगत असतांना प्राकृतिक वातावरणामुळे मानवी शरीरावर दुःख येतात. अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्या वेळी अनेक उपचार करतो. त्यावेळी परमेश्वराला समोर ठेवून उपचार केले तर त्याचे दुःख लवकर नष्ट होते. आणि त्याच्या अडी अडचणी दुर होतात. परमेश्वराला समोर ठेवून केलेल्या कामात परमेश्वर नेहमी साथ देतो. शेवटी मानवाला परमेश्वर मुक्ती देतो. व त्याला मोक्ष प्राप्त होतो. मानवाला परमेश्वराचा चरणी स्थान मिळते. याप्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दूर करून शेवटी त्याचा जीवनाचा उद्धार करतो.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Sunday, February 14, 2021
Parmatma Ek Status | Ya Manav Dharmachi Shan | 8D DJ REMIX Song
Parmatma Ek WhatsApp Status
(या मानवधर्माची शान बाबा तुझ भवन )
परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Saturday, February 13, 2021
"चार तत्त्व" | २) "मरे या जिये भगवत नाम पर" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करिता खुप परिश्रम केले. बाबांनी भगवंताला प्राप्त करण्याकरिता विधी मांडली व एका परमेश्वराला प्राप्त करत असतांना बाबा विदेह अवस्थेत असतांना बाबांना भगवंतांनी बाबाला दर्शन दिले. तेव्हा भगवंताने बाबाला बेइमान म्हटले. "सेवक मै भगवान हूँ तू मानव है। मानव यह बेइमान है। उसमेसे तू एक मानव हैं। भलेही तुने मुझे प्राप्त किया। मैं भगवान हूं। मै मानव पर कदापि विश्वास नहीं करता"। त्यानंतर बाबांनी परमेश्वराला इमानदारी व निष्काम भावनेने या धरतीवरील दुःखी - कष्टी मानवाला परमेश्वरी कृपेकरिता जगविणयाचे कार्य करिन असे वचन दिले. आणि "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर" असे भगवंताला वचन दिले. त्यानंतर भगवंत बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन वचन दिले. "दुःख दारी दुर करते हुये उद्धार", व "इच्छा अनुसार भोजन" हेच वचन या मार्गाचे तत्व आहे. बाबांनी भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म योग साधण्याकरिता आणि मानवी जीवनात सफल होण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले आहे. "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर", दुःख दारी दुर करते हुए उद्धार", "इच्छा अनुसार भोजन" असे चार तत्व बाबांनी सर्वांना आपल्या जिवनात पाळायला दिले आहे.
मानव हा जन्माला आला की तो आपल्या अल्प बुद्धि नुसार कार्य करतो परमेश्वराची ओळख नसते. मोह, माया, अहंकार त्या मानवाचा अंगी वाढत असतो. त्याला परमेश्वराचा ज्ञान नसतो. तो स्वतःला मोठा समजुन आपले चुकिचे कर्म करत असतो. तो आपल्या अहंकारात आपले चुकिचे कर्म करत राहतो. आणि त्याच वाईट कर्मात तो फसतो. आणि दुःखास पात्र होतो. आणि मग नाही ते उपचार करतो. आपण सुद्धा मार्गात येण्याआधी दुःखा मुळे कितीतरी नानाप्रकारचे उपचार केले. पण कुठेही समाधानी मिळाली नाही. शेवटी एकाच परमेश्वराचा मार्ग मिळतो आणि त्याच परमेश्वराला आराधना करतो. आणि मानवधर्म मार्गात येतो. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमात्मा दाखविला आहे. जिवन जगे पर्यंत परमेश्वराला मानावे लागते. मरन आले की शरीर मृत होऊन परमेश्वरात विलीन होतो. म्हणून आपण ज्यावेळी मार्गात येतो तेव्हा परमेश्वराला वचन देतो "मी मरिन किंवा जगिन जिवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानिन". म्हणजेच "मरे या जिये भगवत नाम पर" आपले शरीर मृत होत पर्यंत आपल्याला भगवत कार्य करायचे आहे. आपल्या शरीरात जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे. परमेश्वराला समोर ठेवून आपले कार्य करत राहाले तर आपल्या मनातील मोह, माया, अहंकार नष्ट होतात. आणि परमेश्वराला दिलेला वचन जीवनात कधीही विसरू नये. आणि बाबांनी दिलेले चार तत्व, तीन शब्द व पाच नियम जिवनात रोज आपल्या आचरणात आणावे. तरच आपल्या अंगी असलेल्या मोह, माया व अहंकाराचा नाश होणार. आणि तत्व, शब्द व नियमाने वागले तर वाईट विचार नष्ट होतात. यालाच "मरे या जिये भगवत नाम पर" म्हटले आहे.
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.
नमस्कार..!
( टिप:- हि पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Saturday, February 6, 2021
"चार तत्त्व" | १) "परमात्मा एक" यावरिल विचार नक्की वाचा.
मार्गात येण्या आधी आपण कुठल्या ना कुठल्या दुःखामुळे त्रासलो होतो. कुणी शारीरिक तर कुणी मानसिक त्रासा मुळे तर कुणी वाईट व्यसनाने तर कुणी भुतबाधा व अंधश्रध्दा मुळे त्रासलो होतो. दुःख एवढे होते की आपण मरण्याचा वाटेला जात होतो. घरची परिस्थिती एवढी खराब आणि हालावली होती की खायला अन्न सुद्धा मिळत नव्हते. आणि दुःखा पासून आराम मिळावा याकरिता इकडे तिकडे धडपड करत होतो. तेव्हा आपल्याला कुणीही साथ देत नव्हते आणि आपल्याला मदतही करत नव्हते.
आपण त्यावेळी अनेकात असल्यामुळे अनेकांना मानत होतो. आणि अनेक पुजापाठ करत होतो. दुःखामुळे अंधश्रद्धेचा मागे वळून वाट्टेल ते चुकिचे कर्म केले. तेव्हा आपल्याला आपल्या दुःखामुळे अनेकाने पैश्यांने लुटले. सांगेल त्याप्रमाणे वागत गेलो आणि आपले कर्म चुकत गेले. आपण अनेकांना पुजत गेलो. पण कुणीही आपले दुःख दुर केले नाही. तेव्हा एकच परमेश्वर कृपेचा मार्ग मिळाला. "परमात्मा एक" या मार्गावर असलेल्या सेवकांनी आपल्याला या मार्गाची माहिती दिली. आणि आपण या मार्गावर येण्याचा विचार करून मार्ग स्वीकारला. आणि मार्गात येताच आपले मोठ्यात मोठे, असाध्य रोग, दुःख एका श्रणात दुर झाले. तर त्या परमेश्वराची महान कृपा आणि जागृत शक्ती२४ तास चैतन्य मय शक्तीचा आपल्याला अनुभव मिळाला आणि आपण सुखी, समाधानी झालो. अशी महान कृपा प्राप्त करणारे आपल्या सर्व सेवकांचे सदगुर मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करून आम्हा दुःखी कष्टी मानवाला या मार्गाचा परिचय करून दिला आणि आपले दुःख दुर केले. बाबांनी आपल्याला चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचे पालन करायला सांगितले आहे. या तत्व, शब्द व नियमाचे तंतोतंत पालन केल्याने आणि परमेश्वरावर विश्वास केल्याने आपले दुःख एका श्रणात शब्दावर परमेश्वर योग देऊन आपले दुःख दुर करतो.
महानत्यागी बाबा जुमदेवजी एका परमेश्वराची प्राप्ती करत असताना परमेश्वराने बाबाला दर्शन दिले. परमेश्वराला निष्काम भावनेने मानवाला परमेश्वर प्रती जगविण्यासाठी कार्य करील असे वचन देऊन "परमात्मा एक" व "मरे या जिये भगवत नाम पर" हे वचन दिले व यावर परमेश्वर बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन वचन दिले "दुःख दारी दुर करते हुये उद्धार" व इच्छा अनुसार भोजन" हेच वचन या मार्गाचे तत्व आहे. सर्व सेवकांना पण मार्गात येतांना वचनबद्ध केले आहे आणि रोज आपण भगवंताला वचन देतो. त्यावरच भगवत कृपा उपस्थित राहुन आपले कार्य घडवते. बाबांनी आत्म्यात "परमात्मा" दाखविला आहे म्हणून प्रत्येक आत्म्याचा आदर करायला सांगितले आहे. आपल्या कुटुंबात व सेवकात एकता कायम करायला सांगितले आहे. बाबांनी दिलेल्या चार तत्वात पहिला तत्व "परमात्मा एक" येतो आणि याचेच पालन आपल्याला आपल्या जिवनात रोज करायचे आहे. परमात्मा एक प्रत्येक आत्म्यात आहे त्यामुळे सर्वांचा आदर करून सत्य, मर्यादा व प्रेमाचे आचरण करून सर्वांशी आपले कार्य करावे. तरच परमात्मा आपल्या आत्म्यात २४ तास चैतन्य मय राहिल. आणि आपले कर्म योग्य राहिल.
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अशा एका परमेश्वराचा शोध घेतला जी मानवाचे सर्व प्रकारची दुःखे दुर करू शकते. तेव्हा परमेश्वराने आकारात येऊन दर्शन दिले. 'तुज आहे तुजपाशी तरी तू भुललासी' या म्हणीप्रमाणे ते बाबांना म्हणाले, सेवक तू मुझे कहाँ देख रहा है। मै २४ घंटे तेरे पास हूँ। जिस पल छूट जाऊंगा, तेरा शरीर मृत हो जायेगा । तेव्हा बाबांनी विचार केला की, अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळे मी जीवंत आहे. तेव्हा त्यांना 'आत्मा' ही वस्तू आठवली. मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते. शरीर हे नश्वर आहे. आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे. संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मिळून एक परमात्मा' आहे. म्हणजेच परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे. हे बाबांनी ओळखले. म्हणून बाबांनी परमेश्वराला ‘परमात्मा एक' मानले ती आत्मज्योत आहे. जो आत्मा बाबांजवळ आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे. म्हणजेच सर्व मानव समान आहेत असे बाबा समजतात. त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेवू देत नाहीत. कारण एका आत्म्याच्या समोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर होतो म्हणजेच परमेश्वराचा अनादर होतो. आत्मा चोवीस तास चैतन्य मय शक्ती आहे. ती शक्ती दिसत नसुन तिचे गुण दिसतात.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.
नमस्कार...!
( टिप:- पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
Saturday, January 16, 2021
परमात्मा एक स्टेट्स २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ,भव्य सेवक मेळावा मौदा आश्रम, निमित्त परमात्मा एक सॉन्ग
Parmatma Ek WhatsApp Status
( २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, भव्य सेवक मेळावा मौदा आश्रम निमित्त परमात्मा एक स्टेट्स )
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
सेवक एकता परिवार ( Facebook Page )
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )
Sunday, January 10, 2021
"परमेश्वर म्हणजे काय" ? ही माहिती नक्की वाचा व इतर सेवकांपर्यंत शेअर करा.
"परमेश्वर म्हणजे काय" ?
ही माहिती सर्वांनी नक्की वाचन करावे. व इतर सेवकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करावे.
. "परमेश्वर म्हणजे काय"?
Thursday, January 7, 2021
"परमात्मा एक" सेविकांकरिता "मकर संक्रांती" स्पेशल स्टेट्स तीळ संक्रांतीचा सण आला
Parmatma Ek WhatsApp Status
( तीळ संक्रांतीचा सण आला )
परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स
सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.
सौजन्य:- ★सेवक एकता परिवार★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.
"परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा. !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !! !! महानत्याग...
-
"मानवधर्म परिचय" "मानवधर्म परिचय पुस्तक" (हिंदी ) सुधारित द्वितीय आवृत्ती ...
-
[ "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष लेख ] !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !! !!...
-
"षष्टीच्या हवनकार्याचे महत्त्व" "एका भगवंताची प्राप्ति" महानत्यागी बाबा जुमदेवजींन...