महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या निष्काम व निस्वार्थ कार्याची माहिती सर्व सेवकांना व नागरिकांना देण्यास प्रयत्नशील आहोत. परमात्मा एक मानवर्धमाचा प्रचार, प्रसार हाच एकमेव उद्देश.परमात्मा एक मानवधर्माशी संबंधित मानवधर्म परिचय, फोटो, व्हिडिओ, बातम्या, कार्यक्रम व माहिती नमस्कार..! ★आपल्या या Blog ला Follow नक्की करा.★
Tuesday, November 3, 2020
"मानवधर्म नियमावली पुस्तक" :- "मानवधर्माची शिकवण"
!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या कुटुंबाला ही तत्त्वे स्वीकारायची असतील त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मानव धर्माचे संस्थापक "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमांचे पालन करावे. ज्या कुटुंबाच्या व्यक्तींना तत्व, शब्ब, 'नियम मान्य नसतील त्यांनी या मार्गावर येऊ नये. आल्यास दुःखीच राहावे लागेल. जर कुटुंबात सुख समाधान राहावे अशी इच्छा असेल तर ४ तत्त्व, ३ शब्द आणि ५ नियमांचे परिपूर्ण पालन करावे लागेल.
या मार्गावर येणाऱ्या मानवाच्या कुटूंबात दुःख आहे म्हणून तात्पुरत्या सुखाकरिता खोटे-नाटे बोलून स्वार्थ-साधूपणा करु नये. केल्यास दुःख भोगावे लागते. कारण बाबा जुमदेवजीची निष्काम सेवा आहे. त्यात फरक पडतो.
मानवधर्माचे संस्थापक
( टिप:- ही माहिती कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
वरिल माहिती "मानवधर्म नियमावली पुस्तक" ( मराठी ) सुधारित सहावी आवृत्ती मधील आहे.
सौजन्य:- सेवक एकता परिवार ( Facebook Page )
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
सौजन्य:- सेवक एकता परिवार
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
Subscribe to:
Post Comments (Atom)
परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.
"परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा. !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !! !! महानत्याग...
-
"मानवधर्म परिचय" "मानवधर्म परिचय पुस्तक" (हिंदी ) सुधारित द्वितीय आवृत्ती ...
-
[ "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष लेख ] !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !! !!...
-
"षष्टीच्या हवनकार्याचे महत्त्व" "एका भगवंताची प्राप्ति" महानत्यागी बाबा जुमदेवजींन...
No comments:
Post a Comment